आरोग्य सेवा: ग्रामीण भागात टेलिमेडिसिन सुविधेचा विस्तार

दुर्गम भागातील रुग्णांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळावा यासाठी सरकारने टेलिमेडिसिन नेटवर्क बळकट केले आहे.

Comments (0)
Add Comment