महाराष्ट्रातील पहिल्या CAA प्रकरणाच्या निमित्ताने.

पुण्यात बांगलादेशी हिंदूंना त्रास दिला जात असल्याचा खोटा आरोप काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर केला होता.

  1. आज महाराष्ट्रातील या पहिल्या CAA प्रकरणामुळे त्यांचे दावे खोटे असल्याचे उघड झाले आहे.

CAA हा कायदा विशेषतः हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिस्ती व पारशी शरणार्थ्यांसाठी आहे, जे  पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून धार्मिक छळामुळे भारतात आले आहेत.

ममता दीदींनी ज्यांनी कधीही हिंदूंविषयी सहानुभूती दाखवली नाही,

त्यांना आज अचानक हिंदूंविषयी “प्रेम” आणि “दया” वाटते आहे –हे  पाहून खरंच हास्य आणि आश्चर्य दोन्ही वाटतं.

 

The Indian Express https://indianexpress.com/article/cities/pune/bangladeshi-matuas-held-pune-apply-for-citizenship-under-caa-10147625/lite/

*‘We feel safe in India’: Amid controversy, Bangladeshi Matuas held in Pune apply for citizenship under CAA*

(Image google.)

Comments (0)
Add Comment