रायगडावरील शांतता राखा असा फलक काढल्याचे दिसतंय ?

रायगडावरील शांतता राखा असा फलक काढल्याचे दिसतंय ?

RIP हि हिंदूंची संकल्पना नाही. छत्रपती शिवरायांचा जयजयकार करणे हे चुकीचे नाही .

असे करण्यापासून पोलीस कुणाला थांबवू शकत नाहीत.

रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराच्या बाहेर बाजूला जो शिलालेख आहे त्यांचे वर्णन इतरांना सांगण्यास पोलिसा प्रतिबंध करीत आहेत ?

(फोटो गुगल साभार )

 

 

 

 

 

महाराष्ट्रमहाराष्ट्र . #इतिहास संशोधन मंडळ महाराष्ट्र. #पुरातत्व विभाग महाराष्ट्र.महाराष्ट्र. #गडकिल्ले किल्ले संवर्धनशिवशंभू विचार मंच
Comments (0)
Add Comment